बुधवार, १३ जानेवारी, २०१६


          सर्व आहरण संवितरण अधिकारी / कार्यालय प्रमुख यांना सूचित करणेत येते की, वित्त विभाग शासन निर्णय क्र. : संकीर्ण 2015/ प्र क्र. 83/ कोषा प्रशा-5 दि. 30/12/2015 अन्वये निवृत्तीवेतन धारकांची प्रथम प्रदान ओळख तपासणी कार्यपदधती रदद करणेत आली असून निवृत्त कर्मचा-याचे निवृत्तीवेतन प्रदान आदेश (PPO) प्राप्त झालेनंतर विहीत नमुन्यातील प्रपत्र अ, ब, नामनिर्देशन पत्र परस्पर कोषागार कार्यालयांस पाठविणेच्या सूचना आहेत. त्यानुसार जे शासकीय कर्मचारी निवृत्त झाले आहेत त्यांची वरील प्रमाणे सर्व प्रपत्र, निवृत्तीच्या तारखेनंतर विहीत समय मर्यादेत कोषागाराकडे पाठविणेत यावे.

अधिक माहीतीसाठी व शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा